Surprise Me!

मैलापाणी उघड्यावर सोडणारांना रोखले. | Pune | Maharashtra | Sakal Media |

2021-04-28 189 Dailymotion

निलेश बोरुडे<br />किरकटवाडी: खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला असलेल्या रस्त्याच्या कडेला उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत निष्काळजीपणे मैलापाणी सोडण्याचा प्रकार सुरू होता.'सकाळ'च्या माध्यमातून हा प्रकार थांबविण्यात आला.उत्तमनगर पोलीस ठाण्याकडून सदर मैलापाणी वाहक व वाहन मालक यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत ढेरे यांच्याकडून सांगण्यात आले.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon